Bp act कलम १०५ : रस्त्यावर-सार्वजनिक जागी क्षोभकारक कृत्ये करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १०५ :
रस्त्यावर-सार्वजनिक जागी क्षोभकारक कृत्ये करणे:
कोणतीही व्यक्ती, कोणत्याही रस्त्यामध्ये किंवा रस्त्याजवळ किंवा रस्त्यापासून दिसेल अशा ठिकाणी किंवा सार्वजनिक जागी, जवळच्या रहिवाशांना किंवा जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना त्रास होईल असा रीतीने (सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये उक्त कारणाकरिता वेगळी राखून ठेवण्यात आलेली जागा खेरीजकरुन) कोणतेही प्राणी मारणार नाही, प्राण्यांचा सांगाडा किंवा कातडे धुणार नाही किंवा स्वत: स्नान करणार नाही किंवा अंग धुणार नाही.

Leave a Reply