Bp act अनुसूची दोन (२) : (कलम १४ पहा)

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
अनुसूची दोन (२) :
(कलम १४ पहा)
पोलीस दलात नेमणूक केल्याबद्दलचे प्रमाणपत्र :
क्रमांक —-
१.(महाराष्ट्र राज्य)
मुंबई पोलीस अधिनियम १९५१
———— – २.(निरीक्षक आणि) फौजदार यांच्या बाबतीत छायाचित्र चिकटवावे.
या अन्वये दिलेले नेमणुकीबद्दलचे प्रमाणपत्र.
१८६१ चा अधिनियम क्रमांक ५.
श्री. ——— यांची ——— म्हणून नेमणुक केली आहे आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ या अन्वये पोलीस अधिकाèयास जे अधिकार कामे व विशेषाधिकार आहेत ते त्यास दिले आहेत.
सन १८६१ चा अधिनियम क्रमांक ५
३.(बृहन्मुंबई / आयुक्त ——– याच्या प्रभाराखालील क्षेत्र)
——–
मुंबई जिल्हा पोलीस – यामध्ये
——-
रेल्वे पोलीस
दिनांक —— माहे ———- २०
सही ——-
पदनाम ——-
———-
१. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये मुंबई राज्य या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १२ अन्वये निरीक्षक आणि हा मजकुर वगळण्यात आला होता, परंतु सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम १२ अन्वये हा मजकुर पुन्हा समाविष्ट करण्यात आला.
३. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply