महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
अनुसूची तीन (३) :
(कलम १६७ चे पोटकलम (३) पहा) :
वर्ष (१) – क्रमांक (२) – संक्षिप्त नाव (३) – दुरुस्ती (४)
——–
१८९८ – ५ – फौजदारी प्रक्रिया संहिता – अधिनियमाच्या कलम १ च्या पोटकलम २ च्या खंड (अ) मध्ये – (एक) कलकत्ता, मद्रास आणि मुंबई ही शहरे या मजकुराच्या ऐवजी कलकत्ता आणि मद्रास ही शहरे हा मजकुर दाखल करण्यात येईल. (दोन) कलकत्ता आणि मुंबई ही शहरे या मजकुराच्या ऐवजी कलकत्ता शहर हा मजकुर दाखल करण्यात येईल.