महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
अनुसूची एक (१) :
कलम ३ आणि ५ आणि कलम १६७ ची १.(पोटकलमे (१) व (२क) पहा :
———
वर्ष (१) – क्रमाकं (२) – संक्षिप्त नाव (३)
———
२.(भाग एक
१८९० – चार – मुंबई जिल्हा पोलीस अधिनियम १८९०
१९०२ – चार – मुंबई शहर पोलीस अधिनियम १९०२
१९४९ – सोळा – पोलीस दल (नियंत्रण व मार्गदर्शन) अधिनियम १९४९)
३.(भाग दोन
१८६१ – पाच – मुंबई राज्याच्या विदर्भ प्रदेशात अंमलात असलेला पोलीस अधिनियम १८६१
१८९० – चार – मुंबई राज्याच्या कच्छ प्रदेशात अंमलात असलेला मुंबई जिल्हा पोलीस अधिनियम १८९०
१३२९फसली – दहा – हैदराबाद जिल्हा पोलीस अधिनियम
१९५४ – अठरा – सौराष्ट्र पोलीस अधिनियम १९५४)
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३६ (१) अन्वये पोटकलम (१) या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३६ (२) अन्वये भाग एक हे उपशीर्षक समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३६ (३) अन्वये हे उपशीर्षक व त्यापुढील नोंदी समाविष्ट करण्यात आले.