Bnss कलम ३१५ : साक्षीदाराच्या चालचलण बाबत शेरे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३१५ :
साक्षीदाराच्या चालचलण बाबत शेरे :
जेव्हा पीठासीन न्यायाधीशाने किंवा दंडाधिकाऱ्याने साक्षीदाराची साक्ष नोंदली असेल तेव्हा, साक्षतपासणी चालू असताना अशा साक्षीदाराची जी चालचर्या दिसून आली त्याबाबत दंडाधिकाऱ्याला काही महत्त्वाचे वाटल्यास तसे शेरेही तो नमूद करील.

Leave a Reply