Bnss कलम १२३ : विनंतीपत्र संदर्भात कार्यपध्दती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १२३ :
विनंतीपत्र संदर्भात कार्यपध्दती :
प्रत्येक विनंतीपत्र, समन्स, वॉरंट जे करार केलल्या परदेशात पाठविले जाते अगर त्या देशातून भारतामध्ये येते आणि त्याची देवाणघेवाण केंद्र सरकारमार्फ त होते अगर भारतामधील कोर्टात पाठविले जाते, त्याचा नमुना आणि पाठविणे पध्दत केंद्र सरकार अधिसूचना काढून ठरवील त्याप्रमाणे असेल.

Leave a Reply