Bnss कलम ५२२ : नमुने (प्रारुपे):

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५२२ :
नमुने (प्रारुपे):
संविधानाच्या २२७ व्या अनुच्छेदाद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराच्या अधीनतेने दुसऱ्या अनुसूचीत घालून दिलेले नमुने प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीत आवश्यक असतील त्या त्या फेरफारांसह त्यात नमूद केलेल्या त्या त्या प्रयोजनासाठी वापरता येतील व वापरल्यास ते पुरेसे होईल.

Leave a Reply