Bnss कलम ३८१ : वादखर्चाचा आदेश देण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८१ :
वादखर्चाचा आदेश देण्याचा अधिकार :
कलम ३७९ खाली फिर्याद दाखल करण्यासाठी आपणाकडे करण्यात आलेला अर्ज किंवा कलम ३८० खालील अपील ऐकणारे कोणतेही न्यायालय वादखर्चाबाबत न्याय्य असेल असा आदेश देऊ शकेल.

Leave a Reply