Bnss कलम २५३ : फिर्यादी पक्षाच्या पुराव्यासाठी तारीख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५३ :
फिर्यादी पक्षाच्या पुराव्यासाठी तारीख :
जर आरोपीने उत्तर देण्यास नकार दिला तर, किंवा उत्तर दिले नाही तर, किंवा त्याने संपरीक्षा करण्याची मागणी केली तर, किंवा कलम २५२ खाली त्यास सिध्ददोष ठरवण्यात आले नाही तर, न्यायाधीश साक्षीदारांच्या साक्षतपासणीसाठी तारीख निश्चित करील, आणि आले नाही तर, न्यायाधीश साक्षीदारांच्या साक्षतपासणीसाठी तारीख निश्चित करील, आणि फिर्यादीपक्षाच्या अर्जावरून, कोणत्याही साक्षीदाराला हजर राहण्यास अथवा कोणताही दस्तऐवज किंवा अन्य वस्तू हजर करण्यास भाग पाडण्यासाठी कोणतीही आदेशिका काढू शकेल.

Leave a Reply