भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १०८ :
दंडाधिकारी आपल्या समक्ष झडती घेण्याचा निदेश देऊ शकेल :
कोणताही दंडाधिकारी, ज्या जागेच्या झडतीसाठी झडती-वॉरंट काढण्यास तो सक्षम असेल अशा कोणत्याही जागेची आपल्या समक्ष झडती घेण्याचा निदेश देऊ शकेल.