भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २१ :
सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती :
जी गोष्टी सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील वयाच्या एखाद्या बालकाने केली असून, त्या वेळी आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम समजण्याइतपत पुरेशी परिपक्वता त्याच्या समजशक्तीला आलेली नाही अशी कोणतीही गोष्ट (कृती) अपराध होत नाही.
Pingback: Ipc कलम ८३ : सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील अपरिपक्व समज