Bns 2023 कलम १३८ : अपहरण :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १३८ :
अपहरण :
जो कोणी कोणत्याही व्यक्तीस, एखाद्या ठिकाणाहून दूर जाण्यास बलप्रयोगाने भाग पडता अथवा तसे करण्यास कोणत्याही फसवणुकीच्या उपायांनी प्रवृत्त करतो तो त्या व्यक्तीचे अपहरण करतो असे म्हटले जाते.

Leave a Reply