Arms act कलम ४० : सद्भावपूर्व केलेल्या कृतीला संरक्षण :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम ४० :
सद्भावपूर्व केलेल्या कृतीला संरक्षण :
या अधिनियमानुसार सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे योजलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कोणताही दावा, अभियोग किंवा अन्य वैध कार्यवाही होऊ शकणार नाही.

Leave a Reply