शस्त्र अधिनियम १९५९
कलम ३९ :
विवक्षित प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्वमंजुरी आवश्यक :
कलम ३ खालील कोणत्याही अपराधासंबंधात, जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या पूर्वमंजुरीविना कोणत्याही व्यक्तिविरूद्ध कोणताही अभियोग मांडला जाणार नाही.