Arms act कलम ३१ : नंतरच्या अपराधाबद्दल शिक्षा :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम ३१ :
नंतरच्या अपराधाबद्दल शिक्षा :
या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या ज्या कोणास या अधिनियमानुसार पुन्हा दोषी ठरवण्यात येईल तो, नंतरच्या अपराधाकरिता उपबंधित केलेल्या दंडाच्या दुप्पट दंडास पात्र होईल.

Leave a Reply