Constitution अनुच्छेद ५० : कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ५० :
कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे :
राज्याच्या लाके सेवांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करील.

Leave a Reply