Bsa कलम १३६ : जे इतर व्यक्तींच्या ताब्यात असताना तो ती हजर करण्यास नकार देऊ शकते. असे दस्तऐवज अगर इलेक्ट्रॉनिक अभिलेख हजर करणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३६ :
जे इतर व्यक्तींच्या ताब्यात असताना तो ती हजर करण्यास नकार देऊ शकते. असे दस्तऐवज अगर इलेक्ट्रॉनिक अभिलेख हजर करणे :
संबधित दस्तऐवज दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात असते अगर तिचा जर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदी नियंत्रणाखाली असत्या तर तशा नोंदी अगर दस्तऐवज दाखल करण्यास नकार देण्याचा तिला अधिकार असता-तर जोपर्यंत अशी व्यक्ती अगर अखेरची व्यक्ती संबंधित दस्तऐवज सादर करण्यास संमती देत नाही तोपर्यंत ते हजर करावेत अशी सक्ती करता येत नाही.

Leave a Reply