Bsa कलम ११२ : भागीदार, जमीनमालक, भाडेकरू , मालक, एजंट यांचे संबंधाबाबत शाबितीची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११२ :
भागीदार, जमीनमालक, भाडेकरू , मालक, एजंट यांचे संबंधाबाबत शाबितीची जबाबदारी :
जेव्हा व्यक्ती म्हणजे भागीदार आहेत की काय, अगर जमीनमालक व भाडेकरू किंवा प्रकर्ता व अभिकर्ता आहेत की काय असा प्रश्न असतो व त्या तशा नात्याने वागत आल्या आहेत असे दाखवून देण्यात आलेले असते तेव्हा, त्यांच्यामध्ये ते ते नाते नाही किंवा ते संपुष्टात आलेले आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी तसे म्हणणाऱ्या व्यक्तीवर असते.

Leave a Reply