Bsa कलम ११० : तीस वर्षे कालावधीत व्यक्ती जिवंत असल्याचे माहीत असेल तर मृत्यू शाबीत करण्याची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११० :
तीस वर्षे कालावधीत व्यक्ती जिवंत असल्याचे माहीत असेल तर मृत्यू शाबीत करण्याची जबाबदारी :
एखादा माणूस हयात आहे की मृत असा प्रश्न असतो व मागील तीस वर्षांच्या अवधीत केव्हातरी तो हयात होतां हे दाखवून देण्यात येते तेव्हा, तो मृत आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी तसे म्हणणाऱ्या व्यक्तीवर असते.

Leave a Reply