Bsa कलम ६२ : इलैक्ट्रॉनिक अभिलेखाच्या पुराव्यासंबंधी विशेष तरतुदी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ६२ :
इलैक्ट्रॉनिक अभिलेखाच्या पुराव्यासंबंधी विशेष तरतुदी :
इलैक्ट्रॉनिक अभिलेखामधील मजकूर पुढील कलम ६३ मधील तरतुदीनुसार शाबीत करता येईल.

Leave a Reply