भारतीय दंड संहिता १८६०
अपनयन, अपहरण,गुलामगिरी व वेठबिगार यांविषयी :
कलम ३५९:
अपनयन :
(See section 137 of BNS 2023)
अपनयन दोन प्रकारचे असते १.(भारतातून) अपनयन करणे अणि कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करणे.
——–
१. क्रमश: अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची याद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.