PDPP Act 1984
कलम ७ :
निरसन व व्यावृत्ती :
(१) सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अध्यादेश, १९८४ (१९८४ चा ३) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
(२) असे निरसन झालेली असले तरीही, उक्त अध्यादेशाखाली केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली कोणतीही कार्यवाही ही, या अधिनियमाच्या तत्सम उपबंधान्वये करण्यात आलेली गोष्ट किंवा करण्यात आलेली कार्यवाही असल्याचे मानण्यात येईल.