JJ act 2015 कलम ७१ : प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ७१ :
प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल :
१) प्राधिकरण केन्द्र सरकारला विहित केलेल्या पद्धतीने वार्षिक अहवाल सादर करील.
२) केन्द्र सरकार, प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल संसदेसमोर सादर करील.

Leave a Reply