Constitution आठवी अनुसूची : (अनुच्छेद ३४४(१) आणि ३५१)

भारताचे संविधान ( राज्यघटना )
आठवी अनुसूची :
(अनुच्छेद ३४४(१) आणि ३५१)
भाषा :
१) आसामी.
२) बंगाली.
१.(३) बोडो.
४) डोगरी.)
२.(५)) गुजराथी.
३.(६)) qहदी.
३.(७)) कन्नड.
३.(८)) काश्मिरी.
४.(३.(९)) कोंकणी.)
१.(१०) मैथिली.)
५.(११)) मल्याळम्.
६.(१३)) मराठी.
४.(६.(१४)) नेपाळी.)
६.(१५)) ७.(उडिया)
६.(१६)) पंजाबी.
६.(१७)) संस्कृत.
१.(१८) संथाली.)
८.(९.(१९)) सिंधी.)
१०.(२०)) तामिळ.
१०.(२१)) तेलगु.
१०.(२२)) उर्दू.
——–
१. संविधान (ब्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २००३ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केले.
२. संविधान (ब्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २००३ याच्या कलम २ द्वारे नोंद ३ ला नोंद ५ हा नवीन क्रमांक दिला.
३. संविधान (ब्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २००३ याच्या कलम २ द्वारे ४ ते ७ या नोंदींना नोंद ६ ते ९ असे नवीन क्रमांक दिले.
४. संविधान (एकाहत्तरावी सुधारणा) अधिनियम १९९२ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केली.
५. संविधान (ब्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २००३ याच्या कलम २ द्वारे नोंद ८ ला नोंद ११ हा नवीन क्रमांक दिला.
६. संविधान (ब्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २००३ याच्या कलम २ द्वारे नोंद ९ ते १४ या नोंदींना नोंद १२ ते १७ असे नवीन क्रमांक दिले.
७. संविधान (शहाण्यवावी सुधारणा) अधिनियम २०११ कलम २ द्वारे इंग्रजीतील उरिया या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला (२३ सप्टेंबर २०११ रोजी व तेव्हापासून).
८. संविधान (एकविसावी सुधारणा) अधिनियम १९६७ याच्या कलम २ द्वारे जादा दाखल केली.
९. संविधान (ब्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २००३ याच्या कलम २ द्वारे नोंद १५ ला नोंद १९ असा नवीन क्रमांक दिला.
१०. संविधान (ब्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २००३ याच्या कलम २ द्वारे नोंद १६ ते १८ यांना २० ते २२ असे नवीन क्रमांक दिले.

Leave a Reply