Constitution अनुच्छेद ३०१ : व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांचे स्वातंत्र्य :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग तेरा :
भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध :
अनुच्छेद ३०१ :
व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांचे स्वातंत्र्य :
या भागातील अन्य तरतुदींना अधीन राहून, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांचे स्वातंत्र्य असेल.

Leave a Reply