Constitution अनुच्छेद २४७ : विवक्षित अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४७ :
विवक्षित अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार :
या प्रकरणात काहीही असले तरी, संघसूचीत नमूद केलेल्या बाबीसंबंधी संसदेने केलेल्या कायद्याचे अथवा कोणत्याही विद्यमान कायद्याचे अधिक चांगल्या तèहेने प्रशासन व्हावे याकरता संसदेला कोणतीही अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्यासाठी कायद्याद्वारे तरतूद करता येईल.

Leave a Reply