Constitution अनुच्छेद २४३-ञ : पंचायतींच्या लेख्यांची लेखापरीक्षा :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ञ :
पंचायतींच्या लेख्यांची लेखापरीक्षा :
राज्याचे विधानमंडळ, पंचायतींकडून लेखे ठेवले जाण्याच्या संबंधात आणि अशा लेख्यांच्या लेखापरीक्षेच्या संबंधात कायद्याद्वारे तरतूद करील.

Leave a Reply