Constitution अनुच्छेद १४०: सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यभूत अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १४०:
सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यभूत अधिकार :
सर्वोच्च न्यायालयास, या संविधानाद्वारे किंवा त्या अन्वये प्रदान केलेल्या अधिकारितेचा त्यास अधिक प्रभावीपणे वापर करणे शक्य व्हावे, यासाठी आवश्यक किंवा समयोचित वाटतील व या संविधानात असलेल्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींशी विसंगत नसतील असे पूरक अधिकार सर्वोच्च न्यायालयास प्रदान करण्याकरता संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल.

Leave a Reply