भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण २ :
शिक्षांविषयी :
कलम ४ :
शिक्षा (दण्ड) :
अपराधी या संहितेच्या तरतुदीप्रमाणे ज्या शिक्षांना पात्र आहेत त्या अशा:
(a) क) (अ) मृत्यू ;
(b) ख) (ब) आजन्म कारावास ;
(c) ग) (क) कारावास हा दोन प्रकारचा असतो :-
१) सश्रम म्हणजे सक्तमजुरीचा;
२) साधा ;
(d) घ) (ड) मालमत्ता समपहरण (जप्त करणे);
(e) ङ) (इ) द्रव्यदंड;
(f) च) (फ) समुदाय (सामुदायिक) सेवा.
Good information provided for Indian Laws in every effective way in your app. It is very useful for us.