Ndps act कलम ७५ : सोपवावयाचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७५ : सोपवावयाचे अधिकार : १) केंद्र सरकार, त्याला आवश्यक व योग्य वाटतील असे या अधिनियमाखालील अधिकार (नियम करावयाचे अधिकार वगळून) शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून त्या अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीवर अशा…
