Ndps act कलम ७४ : संक्रमणकालीन तरतुदी :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७४ : संक्रमणकालीन तरतुदी : या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगेच पूर्वी या अधिनियमामध्ये ज्यासाठी तरतूद करण्यात आली आहे अशा बाबींच्या संबंधातील कोणतेही अधिकार वापरीत असलेला किंवा कोणतीही कर्तव्ये पार पाडीत असलेला कोणताही सरकारी अधिकारी किंवा…
