Ndps act कलम ६८-क्यू : अधिकार क्षेत्रास प्रतिबंध :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-क्यू : अधिकार क्षेत्रास प्रतिबंध : या प्रकरणान्वये काढलेला कोणताही आदेश किंवा केलेले प्रतिज्ञापन त्यामध्ये तरतूद करण्यात आलेल्या बाबतीत वगळता अपील करण्यास पात्र असणार नाही आणि या प्रकरणान्वये अपील प्राधिकरणाला किंवा कोणत्याही सक्षम प्राधिकरणाला…
