Ndps act कलम ६८-एन : अपील न्यायधिकरणाची रचना :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-एन : अपील न्यायधिकरणाची रचना : १) केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे; सरकारजमा केलेल्या मालमत्तेसाठी एक अपील न्यायाधिकरण म्हणून संबोधावयाच्या रचना करू शकेल. यामध्ये अध्यक्ष आणि केंद्र शासनाला योग्य वाटतील इतके (शासनाच्या सहसचिवापेक्षा कमी…

Continue ReadingNdps act कलम ६८-एन : अपील न्यायधिकरणाची रचना :