Ndps act कलम ६८-एल : विशिष्ट न्यास मालमत्तेच्या बाबतची कार्यपद्धती :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-एल : विशिष्ट न्यास मालमत्तेच्या बाबतची कार्यपद्धती : कलम ६८ बच्या खंड (ब) चा उपखंड (सहा) यामध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, सक्षम प्राधिकरणासमोर उपलब्ध असलेल्या माहितीच्या व सामग्रीच्या आधारावरून न्यासामध्ये धारण करण्यात…
