Npds act कलम ६६ : विशिष्ट प्रकरणांमध्ये दस्तऐवजासंबंधी गृहित धरणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६६ : विशिष्ट प्रकरणांमध्ये दस्तऐवजासंबंधी गृहित धरणे : जेव्हा कोणताही दस्तऐवज - एक) या अधिनियमान्वये किंवा इतर कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही व्यक्तीने सादर केला असेल किंवा तयार केला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातून किंवा नियंत्रणामधून…
