Ndps act कलम ५९ : अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर करणे किंवा या अधिनियमाच्या तरतुदींच्या झालेल्या भंगाकडे त्याने काणाडोळा करणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५९ : अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर करणे किंवा या अधिनियमाच्या तरतुदींच्या झालेल्या भंगाकडे त्याने काणाडोळा करणे : १) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये कोणतेही कर्तव्य सोपवण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने असे कर्तव्य करण्याचे बंद केले असेल किंवा…
