Ndps act कलम ५२ : अटक केलेल्या व्यक्ती व जप्त केलेल्या वस्तु या बाबतीत व्यवस्था करणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५२ : अटक केलेल्या व्यक्ती व जप्त केलेल्या वस्तु या बाबतीत व्यवस्था करणे : १) एखाद्या व्यक्तीला कलम ४१, कलम ४२, कलम ४३ किंवा कलम ४४ अन्वये अटक करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने शक्य तितक्या लवकर…
