Ndps act कलम ५१ : वॉरंट, अटक, झडती व जप्ती याबाबतीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ याच्या तरतुदी लागू असतील :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५१ : वॉरंट, अटक, झडती व जप्ती याबाबतीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ याच्या तरतुदी लागू असतील : या अधिनियमान्वये काढण्यात येणारी सर्व वॉरंटे आणि करण्यात येणारी अटक, झडती व जप्ती या बाबतीत यासंबंधीच्या फौजदारी…
