Ndps act कलम ४२ : वॉरंट किंवा प्राधिकारपत्र याशिवाय प्रवेश करण्याचे, झडती घेण्याचे, जप्ती करण्याचे व अटक करण्याचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ४२ : वॉरंट किंवा प्राधिकारपत्र याशिवाय प्रवेश करण्याचे, झडती घेण्याचे, जप्ती करण्याचे व अटक करण्याचे अधिकार : १) केंद्र शासनाने, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांद्वारे या बाबतीत अधिकार प्रदान केले असतील असा कोणताही (चपराशी, शिपाई…
