Ndps act कलम ४ : गुंगीकारक औषधी द्रव्ये इत्यादींच्या दुरूपयोगास आणि बेकायदेशीर व्यवहारास प्रतिबंध आणि विरोध करण्यासाठकी केंद्र सरकारने उपाय योजना करणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रकरण २ : प्राधिकरणे आणि अधिकारी : कलम ४ गुंगीकारक औषधी द्रव्ये इत्यादींच्या दुरूपयोगास आणि बेकायदेशीर व्यवहारास प्रतिबंध आणि विरोध करण्यासाठकी केंद्र सरकारने उपाय योजना करणे : १) केंद्र सरकार गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर…
