Ndps act कलम ३४ : अपराध करण्यापासून दूर राहण्याबाबत जामीन :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ३४ : अपराध करण्यापासून दूर राहण्याबाबत जामीन : १) एखाद्या व्यक्तीला प्रकरण चारच्या कोणत्याही तरतुदीन्वये शिक्षा योग्य असलेल्या एखाद्या अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल आणि या अधिनियमाखालील कोणताही अपराध करण्यापासून दूर राहण्यासाठी त्या व्यक्तीला…
