Ndps act कलम २५अ : कलम ९ अ अन्वये काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम २५अ : कलम ९ अ अन्वये काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा : कोणीही कलम ९ अ अन्वये काढलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केल्यास ती दहा वर्षापर्यंत वाढविता येईल अशा मुदतीच्या सक्तमजुरीसह कैदेस आणि एक लाख…
