Bp act कलम २२प : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२प : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण या नावाने संबोधले जाणारे एक प्राधिकरण घटित करील. २) राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :- अ) उच्च…
