Ndps act कलम १९ : लागवडकरांनी केलेल्या अफू अपहाराबद्दल शिक्षा :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम १९ : लागवडकरांनी केलेल्या अफू अपहाराबद्दल शिक्षा : केंद्र शासनाकरिता अफूची लागवड करण्यासाठी अनुज्ञप्ती देण्यात आलेल्या एखाद्या लागवडकाराने उत्पादन केलेल्या अफूचा किंवा तिच्या कोणत्याही भागाचा अपहार केला किंवा ती बेकायदेशीरपणे निकालात काढल्यास, दहा वर्षांपेक्षा…
