Ndps act कलम १३ : स्वादकारक (फ्लेवरिंग एजंट) तयार करताना वापरावयाच्या कोका वनस्पतीच्या आणि कोका पानांच्या बाबत खास तरतुदी:
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम १३ : स्वादकारक (फ्लेवरिंग एजंट) तयार करताना वापरावयाच्या कोका वनस्पतीच्या आणि कोका पानांच्या बाबत खास तरतुदी: कलम ८ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, ज्यामध्ये कोणतेही अल्कालॉईड असणार नाही असे स्वादकारक तयार करताना वापर करण्यासाठी…
