Bnss कलम ११० : आदेशिकांविषयी प्रतियोगी व्यवस्था :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ११० : आदेशिकांविषयी प्रतियोगी व्यवस्था : १) ज्या राज्यक्षेत्रांवर या संहितेचा विस्तार आहे (या कलमात यापुढे उक्त राज्यक्षेत्रे म्हणून निर्दिष्ट) त्यातील न्यायालयाने - (a) क) (अ) आरोपी व्यक्तीवर काढलेले समन्स, किंवा (b) ख) (ब) आरोपी व्यक्तीच्या अटकेसाठी काढलेले वॉरंट,…