Ndps act कलम ११ : गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ, इत्यादी अटकावणी केली जाण्यास किंवा जप्त केले जाण्यास अपाय असणे:
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ११ : गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ, इत्यादी अटकावणी केली जाण्यास किंवा जप्त केले जाण्यास अपाय असणे: कोणत्याही कायद्यामध्ये किंवा करारामध्ये विरूद्ध अर्थाचे असे काहीही अंतर्भूत केलेले असले, तरी कोणत्याही न्यायालयाच्या…
