Ndps act कलम १० : परवानगी देणे, नियंत्रण ठेवणे व विनियमन करण्याचा राज्य सरकारचा अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम १० : परवानगी देणे, नियंत्रण ठेवणे व विनियमन करण्याचा राज्य सरकारचा अधिकार : १) कलम ८ च्या तरतुदींच्या अधीन राहून राज्य सरकार नियमांद्वारे, अ) पुढील गोष्टींची परवानगी देऊ शकेल व त्यांचे विनियमन करू शकेल.…
