Posh act 2013 कलम १० : समझोता :

Posh act 2013 कलम १० : समझोता : (१) अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती कलम ११ अन्वये चौकशी सुरू करण्यापूर्वी आणि पीडित महिलेच्या विनंतीवरून ती व उत्तरवादी यांच्यामधील प्रकरणाचा समझोता करण्याकरिता उपाययोजना करील : परंतु, समझोत्याचा आधार म्हणून कोणतीही आर्थिक तडजोड करण्यात येणार नाही.…

Continue ReadingPosh act 2013 कलम १० : समझोता :

Posh act 2013 कलम ९ : लैंगिक छळवणुकीची तक्रार :

Posh act 2013 प्रकरण ४ : तक्रार : कलम ९ : लैंगिक छळवणुकीची तक्रार : (१) कोणतीही पीडित महिला, कामाच्या ठिकाणच्या लैंगिक छळाची लेखी तक्रार, घटनेच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत आणि घटनांच्या मालिकेच्या बाबतीत, शेवटची घटना घडल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत,जर अंतर्गत समिती स्थापन केली…

Continue ReadingPosh act 2013 कलम ९ : लैंगिक छळवणुकीची तक्रार :

Posh act 2013 कलम ८ : अनुदाने व लेखापरीक्षा :

Posh act 2013 कलम ८ : अनुदाने व लेखापरीक्षा : (१) केंद्र सरकार, कलम ७ च्या पोटकलम (४) मध्ये निर्दिष्ट केलेल्या शुल्कांचे किंवा भत्त्यांचे प्रदान करण्याकरिता वापर करण्यासाठी, केंद्र सरकारला योग्य वाटेल अशा रकमेचे अनुदान यासंबंधात संसदेने कायद्याद्वारे योग्य विनियोजन केल्यानंतर राज्य शासनाला प्रदान करू…

Continue ReadingPosh act 2013 कलम ८ : अनुदाने व लेखापरीक्षा :

Posh act 2013 कलम ७ : १.(स्थानिक समितीची) रचना, मुदत आणि अन्य अटी व शर्ती :

Posh act 2013 कलम ७ : १.(स्थानिक समितीची) रचना, मुदत आणि अन्य अटी व शर्ती : (१) १.(स्थानिक समितीमध्ये) जिल्हा अधिकाऱ्याकडून नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या पुढील सदस्यांचा समावेश असेल : (a)क)(अ) सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील व महिलांच्या विवादाशी परिचित असलेल्या पात्र महिलांमधून नामनिर्देशित करावयाचा अध्यक्ष; (b)ख)(ब) जिल्ह्यातील…

Continue ReadingPosh act 2013 कलम ७ : १.(स्थानिक समितीची) रचना, मुदत आणि अन्य अटी व शर्ती :

Posh act 2013 कलम ६ : १.(स्थानिक समिती) घटित करणे व तिची अधिकारिता :

Posh act 2013 कलम ६ : १.(स्थानिक समिती) घटित करणे व तिची अधिकारिता : (१) ज्या आस्थापनेमध्ये दहापेक्षा कमी कामगार असल्यामुळे २.(अंतर्गत समिती) घटित करण्यात आलेली नसेल तेव्हा किंवा तक्रार, स्वत: मालकाविरूद्ध असेल तर, जिल्हा अधिकारी अशा आस्थापनांमधील लैंगिक छळवणूकीच्या तक्रारी स्वीकारण्याकरिता १.(स्थानिक समिती) म्हणून…

Continue ReadingPosh act 2013 कलम ६ : १.(स्थानिक समिती) घटित करणे व तिची अधिकारिता :

Posh act 2013 कलम ५ : जिल्हा अधिकारी अधिसूचित करणे :

Posh act 2013 प्रकरण ३ : स्थानिक तक्रार समिती घटित करणे : कलम ५ : जिल्हा अधिकारी अधिसूचित करणे : समुचित शासन या अधिनियमाखालील अधिकारांचा वापर करण्याकरिता किंवा कामे पार पाडण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा अधिकारी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्याला अधिसूचित करू शकेल.

Continue ReadingPosh act 2013 कलम ५ : जिल्हा अधिकारी अधिसूचित करणे :

Posh act 2013 कलम ४ : अंतर्गत तक्रार समिती घटित करणे :

Posh act 2013 प्रकरण २ : अंतर्गत तक्रार समिती घटित करणे : कलम ४ : अंतर्गत तक्रार समिती घटित करणे : (१) कामाच्या ठिकाणचा प्रत्येक मालक, लेखी आदेशाद्वारे, अंतर्गत तक्रार समिती म्हणून ओळखण्यात येणारी एक समिती घटित करील : परंतु, जेव्हा कामाच्या ठिकाणी कार्यालये किंवा…

Continue ReadingPosh act 2013 कलम ४ : अंतर्गत तक्रार समिती घटित करणे :

Posh act 2013 कलम ३ : लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध :

Posh act 2013 कलम ३ : लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध : (१) कोणतीही महिला, कोणत्याही कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूकीस बळी पडणार नाही. (२) इतर परिस्थितीबरोबरच पुढील परिस्थितीत, जर एखादी कृती लैंगिक छळवणूकीच्या कोणत्याही कृत्याच्या संबंधात घडत असेल तर किंवा वर्तणुकीच्या संबंधात अस्तित्वात असेल तर ती कृती…

Continue ReadingPosh act 2013 कलम ३ : लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध :

Posh act 2013 कलम २ : व्याख्या :

Posh act 2013 कलम २ : व्याख्या : या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (a)क)(अ) पीडित महिला याचा अर्थ - (एक) कामाच्या ठिकाणच्या संबंधात, उत्तरवादीने केलेल्या लैंगिक छळवणूकीच्या कोणत्याही कृत्यास बळी पडली असल्याचे आरोप जिने केले असेल अशी कोणत्याही वयाची महिला -…

Continue ReadingPosh act 2013 कलम २ : व्याख्या :

POSH Act 2013 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ (२०१३ चा १४) (दि. १४ एप्रिल २०१३) प्रस्तावना : प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ : दि. २२ एप्रिल २०१३ रोजी राष्ट्रपींची अनुमती मिळाली असून भारताचे…

Continue ReadingPOSH Act 2013 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :