Phra 1993 कलम १९ : सशस्त्र दलाच्या संबंधात कार्यपद्धती :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १९ : सशस्त्र दलाच्या संबंधात कार्यपद्धती : १) या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भत केलेले असले तरी, सशस्त्र दलांच्या सदस्यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीबाबत कार्यवाही करताना आयोग पुढील कार्यपद्धती स्वीकारील; ती म्हणजे :- (a)क)(अ) स्वत:हून किंवा विनंती अर्ज आल्यावर केंद्र…